पुणे-खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर प्राथमिक विद्यालय व पी पी एम बाल शिक्षण मंदिरात विद्यार्थ्यांचे भव्य स्वागतआज खडकी शिक्षण संस्थेत पी पी एम बाल शिक्षण...
पुणे : रहिवाशांच्या सुरक्षिततेबाबत दिलासा देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सोमवारी औंध परिसराची पहाणी केली.
औंधमध्ये अलीकडेच झालेल्या दुःखद हल्ल्याचा पाठपुरावा म्हणून, पोलीस...
पुणे-शिवाजीनगर येथील एका वसतीगृहात लिफ्ट मधून जात असताना, अचानक लिफ्ट बंद पडली. त्यामुळे बंद पडलेल्या लिफ्टमधून मोकळ्या जागेत उडी मारताना पडल्याने गंभीर जखमी झालेल्या...
'कीर्ती'च्या माध्यमातून मिळणार खेळाडूंना संधीपुणे - संपूर्ण पश्चिम भारतातील युवा क्रीडा प्रतिभेला वाव देण्याच्या उद्देशाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) वतीने येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणे, येथे 22 ते 25 जून 2024 या कालावधीत...
गोरगरिबांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार
पिंपरी, पुणे (दि. १७ जून २०२४) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकातील...