Local Pune

‘लोकल फॉर ग्लोबल’ योजनेतून छोट्या व्यवसायिकांना पाठबळ-खासदार मेधा कुलकर्णी

इंडियन सिल्क गॅलरीतर्फे पुणेकरांसाठी ५ सप्टेंबरपर्यंत भव्य हॅन्डलूम प्रदर्शनऑरगॅनिक ब्युटी व कॉस्मेटिक्स, तसेच कलाकुसरीच्या व अडीच लाखांच्या साडीने वेधले पुणेकरांचे लक्षपुणे : "केंद्र...

पुण्यातील शिक्षण संस्थाचालकांची व्यापक बैठक

पुणे, दि. २९ : देशभरात घडलेल्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसेच महिला सुरक्षिततेच्या विषयावर दूरगामी उपाययोजना करण्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी पुण्यातील शिक्षण संस्थाचालकांची एक...

‘शाळा परिसरात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार’

पुणे-गेल्या काही काळात देश आणि राज्यात घडलेल्या घटनांमुळे महिला सुरक्षा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला यावर सर्वांनी मिळून उपाययोजना कराव्या लागतील. पुणे शहरात सुमारे १२००...

चाराणे , बाराणे अटक करा राणे” घोषणांनी दुमदुमले शिवाजीनगर….

शिवसेना पुणे शहराच्या वतीने राणे पिलावळीविरोधात आंदोलन पुणे:- मालवण येथील राजकोट किल्ल्यावर चा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पर्णकृती पुतळा नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल टाकणार कात !

१६ नवे चेक इन काऊंटर्स उपलब्ध होणार⁠केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे (प्रतिनिधी) विमानप्रवास करणाऱ्या पुणेकरांची चेक इन प्रक्रिया अधिकाधिक जलद गतीने व्हावी आणि...

Popular