Local Pune

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारितदोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन

साहित्य, कला आणि संगीत कलांचा त्रिवेणी संगमडॉ. प्रभा अत्रे लिखित ‌‘स्वरमयी‌’ आणि ‌‘सुस्वराली‌’ पुस्तकांचे होणार प्रकाशन पुणे : स्वरयोगिनी, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या कार्यकर्तृत्वावर...

भाजपा युती सरकारचे कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष आणि पैसा वसुलीवर मात्र लक्ष: रमेश चेन्नीथला.

पुण्यातील कॅन्सर हॉस्पिटलची ५०० कोटींची जमीन ७० कोटीत विकली, पोलीस बदल्यांमध्येही भ्रष्टाचार: नाना पटोले मविआ सरकार असताना एस. टी. संप चिघळवणारे भाजपाचे तीन हस्तक आता...

डॉ. विनिता आपटे यांना  ‘ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड’ 

पुणे :पर्यावरण  संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या  तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक अध्यक्ष डॉ.विनिता आपटे यांना  इंडॉ-स्कँडिक ऑर्गनायझेशनचा 'ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड  ' हा पुरस्कार मिळाला  आहे. हा पुरस्कार बाल्टिक वॉटर कॉन्फरन्स...

कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळतर्फे  ‘श्री. क्षेत्र सिद्धटेक देवस्थानचे’ प्रतीकात्मक स्वरूप देखावा

पुणे : भारतीय संस्कृतीसाठी जाज्वल्य अभिमान ठरणाऱ्या व अटके पार लौककक पोहोचलेल्या गणेशोत्सवाचा महीमा हा खरोखरच अपरंपार आहे.लोकमान्यांनी सामाजीक एकतेसाठी पुण्यात गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली...

सुपर डिमोना कॉकपिट सिम्युलेटरचे उद्घाटन

पुणे-व्हाइस ॲडमिरल गुरचरण सिंग, AVSM, NM, कमांडंट, राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) यांनी 03 सप्टेंबर 2024 रोजी हवाई दल प्रशिक्षण संघ, NDA येथे 'सुपर डिमोना...

Popular