Local Pune

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात म्युझिकल तंबोला (हाऊजी) स्पर्धेला मोठा प्रतिसाद

पुणे -  शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात संपन्न झालेल्या म्युझिकल तंबोला (हाऊजी) स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ४०० हून...

शिवदर्शनचे श्री लक्ष्मीमाता मंदिर लक्षावधी दिव्यांचा ‘लक्ष्मीमहाल’ विशेष आकर्षण

पुणे- पुण्यातील शिवदर्शन परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिर नवरात्रौनिमित्त सजले असून लक्षावधी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणारा ‘लक्ष्मी महाल’ विशेष आकर्षण बनला आहे .हजारो भक्तांची येथे गर्दी...

उद्योगपती आणि राजकारण्यांची प्रसारमाध्यमे खरेच लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत काय ? -डॉ. सुब्रतो रॉय

पत्रकारितेवर मर्यादा आलीडॉ. सुब्रतो रॉय म्हणाले, पत्रकारितेत खूप बदल झाले आहेत. पूर्वी, समाजातील वंचितांना न्याय मिळण्यासाठी आणि योग्य माहितीचा प्रसार होण्यासाठी प्रसारमाध्यमांची निर्मिती झाली....

महिलांवरील वाढत्या अत्याराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी-उपसभापती डॉ. गोऱ्हे

निर्जन स्थळी पोलीस चौकी अद्ययावत कराव्यात, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, गस्त घालते वेळी सायरनचा वापर करावा असे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पुणे पोलिसांना निर्देश पुणे, दि....

श्री महालक्ष्मी मंदिरात शिव-पार्वती विवाह सोहळा थाटात

 श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजनपुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात शिव...

Popular