Local Pune

एसटी’ आरक्षण अंमलबजावणीच्या ‘जीआर’साठी सकल धनगर समाजातर्फे ढोल वादन आंदोलन.

पुणे: धनगर समाजाच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण तातडीने लागू करण्याचा शासन निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे रविवारी पुण्यात...

रा. स्व. संघातर्फे विजयादशमी सघोष पथसंचलन उत्साहात

संघाचा शताब्दी वर्षात प्रवेशबारा हजार स्वयंसेवकांचा सहभागवस्ती व सोसायट्यांमधून संचलनांचे भव्य स्वागत पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन असलेल्या विजयादशमीच्या निमित्ताने शनिवारी (१२ ऑक्टोबर)...

श्री महालक्ष्मी मंदिरासमोर प्रतिकात्मक रावण दहन 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग सार्वजनिक नवरात्र उत्सव ; महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्येविषयी जनजागृतीपुणे :  महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, बालशोषण, नशाखोरी, वृद्धांची उपेक्षा,...

पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे लोकार्पण

पुणे, दि.13 : . पुणे शहरात मेट्रो आली, नदीसुधार प्रकल्प सुरु आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात नुसती भूमिपूजन झाली पण मोदी सरकार प्रत्यक्षात प्रकल्प साकारत आहेत....

विजयादशमीनिमित्त पराक्रमी सेनाधिका-यांचा सन्मान

सैनिक मित्र परिवार तर्फे आयोजन ; सेनाधिकारी एअर मार्शल सुनील सोमण (निवृत्त) यांचा गौरवपुणे : शूरवीरांचा सन्मान नौबतीसह करायचा ही मराठी परंपरा आहे. त्यानुसार...

Popular