Industrialist

भिमतर्फे विश्वासार्ह युजर्सना सुरक्षितपणे पेमेंट करता यावे यासाठी पार्शियल डेलिगेशनसह युपीआय सर्कल लाँच

युजर्सना पाच विश्वासार्ह कॉन्टॅक्ट्सना रियल- टाइम अप्रुवलसह युपीआय अ‍ॅक्सेस देता येणारमुंबई – एनपीसीआय भिम सर्व्हिसेस लिमिटेड (एनबीएसएल) या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफइंडियाच्या (एनपीसीआय) संपूर्ण...

सीयूई 120 नावाचे व्हेअरीएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह सादर

पुणे,: पंपिंग सुविधा पुरवणारी एक जागतिक पुरवठादार कंपनी गृन्डफॉसने भारतीय बाजारपेठेसाठी भारतात विकसित केलेले सीयूई 120 नावाचे व्हेअरीएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह सादर केले आहे. या नव्या उत्पादनाचा उद्देश पंपच्या...

मुंबई विमानतळावरून हँड- कॅरेज दागिन्यांच्या निर्यातीचे १ मे रोजी लाँच – जीजेईपीसी

मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ मे २०२५ रोजी हँड- कॅरेज दागिन्यांच्यानिर्यातीची सोय सुरू केली जाणार असून हा भारताच्या जेम अँड ज्वेलरी क्षेत्रासाठी महत्त्वाचा...

पश्चिम भारतातील 87% लोक डासांमुळे त्रस्त ; जागतिक मलेरिया दिनाच्या पार्श्वभूमीवरगुडनाईट सर्वेक्षण

-      सर्व वयोगटांतील सुमारे 61% प्रौढांनी डासांचा त्रास याला अस्वस्थ झोपेसाठीच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हटले आहे -      प्रौढ दररोज रात्री 2 तासांपर्यंतची झोप गमावतात; मुलं जवळजवळ 4 तास झोप गमावतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते...

एमएनजीएलने “My MNGL” अ‍ॅप लाँच केले — ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि गॅस सेवा सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

पुणे,– महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने आपला अधिकृत मोबाइल अ‍ॅप “My MNGL” लाँच केला आहे. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासह सर्व...

Popular