Industrialist

जीजेईपीसीतर्फे 36व्या इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शोचे आयोजन

मुंबई: जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने (जीजेईपीसी) इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो – आयआयजेएस प्रीमिअर 2019 या जगातील सर्वात आघाडीच्या व प्रतिष्ठित जेम अँड ज्वेलरी शोच्या 36व्या पर्वाचे आयोजन केले आहे. हा शो...

बँक ऑफ बडोदाने 10 शहरांत दाखल केल्या स्टार्ट-अप शाखा

दोन वर्षांत 1000 हून अधिक स्टार्ट-अपशी जोडले जाणार, टेलर-मेड बँकिंग उत्पादने देणार  मुंबई: बँक ऑफ बडोदा या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेने स्टार्ट-अपसाठी पसंतीची बँकिंग पार्टनर बनण्यासाठी...

होंडा टुव्हीलर्स इंडिया आणि शेल ल्युब्रिकंट्सतर्फे इंजिन ऑइलची नवी श्रेणी लाँच

 दिल्ली – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. आणि शेल ल्युब्रिकंट्स, फिनिश्ड उत्पादनांच्या जागतिक बाजारपेठेतील आघाडीची कंपनीने इंजिन ऑइलची नवी श्रेणी लाँच करण्यासाठी धोरणात्मक...

मर्सिडीज-बेंझने सादर केली कार खरेदी करण्याची ‘विशबॉक्स’ ऑफर

पुणे ः भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सिडीज-बेंझ हिने आज ‘विशबॉक्स’ नावाची गाडी खरेदीसाठी ग्राहकांना आर्थिक सुविधा देणारी योजना सादर केली.   या योजनेत काही अद्वितीय व नावीन्यपूर्ण असे आर्थिक प्रस्ताव देऊन ग्राहकांना त्यांच्या आवडीची, स्वप्नातील मर्सिडीझ बेंझ कार खरेदी करण्यास कंपनीने प्रोत्साहन दिले आहे. या खास योजनेमुळे ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास वाढेल व त्याद्वारे बाजारपेठेत अधिकाधिक व्यवहार होतील, अशी मर्सिडीझ बेंझ कंपनीला आशा आहे. ‘की-टू-की चेंज’, ‘25-25-25-25’, ‘झीरो डाऊन पेमेंट’, ‘स्टार अ‍ॅजिलिटी+’ आणि ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा’ इत्यादी पाच प्राथमिक वैशिष्ट्यांसह विशबॉक्स ही योजना नाविन्यपूर्ण आणिग्राहकानुरूप अशी मोबिलिटी सोल्यूशन्स...

पुण्यात भारताची पहिली अरोमाथेरपी हेअर केअर श्रेणी सादर

अरोमाथेरपी (सुगंधोपचार) क्षेत्रातील प्रवर्तक असलेल्या ‘ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक’ने आपली खास अरोमाथेरपी हेअर केअर श्रेणी पुण्यात प्रथमच सादर केली आहे. ‘ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक’साठी...

Popular