पुणे, ६ मार्च २०२६ : रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणी संस्था क्रेडाई पुणे यांच्या वतीने रिअल इस्टेट डेव्हलपर्सअसोसिएशनकडून विकसित करण्यात आलेले जगातील पहिले एआय-आधारित प्रॉपर्टी...
फ्रँचायझीचा जागतिक अनुभव आणि भारतीय उत्पादन कौशल्यएकत्र आल्याने देशभरात संघटित फिटनेस क्षेत्राच्या वाढीला वेग
मुंबई, ४ मार्च २०२६ : भारतातील फिटनेस उद्योग आता वाढीच्या टप्प्यात वेगाने प्रवेश...
· राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट एकूण ६०,०००.०० दशलक्ष रूपये किमतीचे युनिट्स जारी करत आहे.
· बोली/इश्यू बुधवार, ११ मार्च २०२६ रोजी खुला होईल आणि शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी...
भारतीय ग्राहकांसाठी स्टँडर्ड स्वरूपात एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस; AIRMATIC सस्पेन्शन, लक्झरी सीट्स, AMG लाईन एक्स्टेरिअर, व्हेंटिलेटेड सीट्स. V-Class (डीझेल V300d आणि पेट्रोल V300) ची संपूर्ण भारतात एक्स-शोरूम प्रारंभिक किंमत 1.4 कोटी रु.
“भारतीय बाजारपेठेसाठी एकदम कोरी करकरीत नवीन V-Class सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमच्या विशेष ग्राहकांना लक्झरी, प्रशस्त जागा आणि त्यांचा खाजगीपणा जपत उत्कृष्ट अनुभव देत ‘प्रायव्हेट सूट’ ची संकल्पना नव्याने परिभाषित करत आहे. प्रवास करताना ज्या ग्राहकांना लक्झरीच्या जोडीला वैयक्तिक जागा, शांतता आणि खाजगीपणा हवा असतो अशा भारतातील संपन्न ग्राहक आणि ट्रेंड सेटर यांच्यात वाढत असलेल्या प्रवाहाला प्रतिसाद देणारी V-Class आहे. आमच्या ग्राहकांसाठी लक्षणीय मूल्यवृद्धी करत V-Class चे स्थानिक उत्पादन सुरू करण्याचा निर्णय आमची भारताबद्दलची बांधिलकी अधिक दृढ करतो.”
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर
· एकदम नवीन V-Class एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस (WB:3430mm L:5370 mm) कॉन्फिगरेशनसह अत्याधुनिक 6-सीट लेआउटमध्ये सादर करण्यात आली आहे
· V-Class भारतात प्रथमच पेट्रोल इंजिनसह सादर
· V-Class चे AIRMATIC एअर सस्पेन्शन विशेषतः भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहेत
· Dual Powertrain: पेट्रोल (170 kW / 228 bhp + 15 kW mild hybrid) आणि डिझेल (174 kW / 233 bhp) पर्यायांमध्ये 9G-TRONIC ट्रान्समिशनसह उपलब्ध
· आपल्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित वाहन: सर्वोत्तम 7 स्टँडर्ड एअरबॅग्स (A-to-D पिलर विंडो एअरबॅग्स), ॲक्टिव्ह डिस्टन्स असिस्ट डिस्ट्रॉनिक, ॲक्टिव्ह लेन कीपिंग असिस्ट, ब्लाइंड स्पॉट असिस्ट, 360° कॅमेरा आणि अटेंशन असिस्ट सह ड्रायव्हर कॅमेरा
· प्रीमियम स्टँडर्ड वैशिष्ट्ये: स्टँडर्ड स्वरूपात AMG Line एक्स्टेरिअर, तीनही रांगांमध्ये मसाज आणि व्हेंटिलेशनसह फर्स्ट-क्लास लक्झरी सीट्स, AIRMATIC एअर सस्पेन्शन, मल्टिबीम एलईडी हेडलॅम्प्स, बर्मेस्टर सराउंड साउंड आणि 7 स्टँडर्ड एअरबॅग्ज
· इंडिया फर्स्ट वैशिष्ट्ये: पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवरट्रेनवर AIRMATIC एअर सस्पेन्शन सादर करणारी भारत ही जगातील पहिली बाजारपेठ आहे. तसेच V-Class या विभागातील व्हेंटिलेटेड थर्ड-रो सीट्स देणारे पहिले वाहन आहे
· नवीन V-Class बुकिंगसाठी उपलब्ध असून विद्यमान मर्सिडीज-बेंझ ग्राहकांना प्राधान्य वितरण केले जाईल
· V-Class चे बुकिंग 5 लाख रु. मध्ये करता येईल. त्यायोगे ग्राहक प्रारंभिक किंमत मिळविण्यासाठी पात्र ठरतील
मुंबई: भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या खाजगी लक्झरी दळणवळण क्षेत्राची नव्याने व्याख्या करत भारतातील सर्वाधिक पसंतीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने आज संपूर्णपणे नवीन V-Class सादर केली. नवीन V-Class मध्ये अतुलनीय जागा, आलिशान आराम आणि अवांत-गार्ड डिझाइन यांचा सुरेख मिलाफ आहे. यामुळे प्रवासादरम्यान लक्झरी आणि खाजगीपणा यांच्या जोडीने ग्राहकांना शांत, संतुलित आणि अभूतपूर्व वातावरणाचा अनुभव मिळतो.
ज्यांना आपल्या वातावरणावर नियंत्रण ठेवायचं असतं आणि जे अतुलनीय आरामात प्रवास करण्याचे स्वातंत्र्य महत्त्वाचे मानतात खास अशा लोकांसाठी स्टँडर्ड स्वरूपात एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस कॉन्फिगरेशन (5,370 मीमी लांबी, 3,430 मीमी व्हीलबेस,...
14 व्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षणात 112 शहरांतील 333 शाळांमधील 1,41,840 मुलांची तपासणी करण्यात आली – भारतातील आतापर्यंतचा सर्वात व्यापक शालेय फिटनेस संशोधन अभ्यास
बंगळुरू, 2 मार्च 2026 — भारतातील आघाडीची शालेय क्रीडा संस्था स्पोर्ट्झ व्हिलेज एज्युस्पोर्ट्सने आज...