चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पोने फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या भारतातील लाँचिंगसाठी आयोजित केलेला लाइव्ह इव्हेंट रद्द केला. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारतात चिनी वस्तूंवर...
‘टीसीएस आयॉन’ने सादर केले ‘रिमोट अॅसेसमेंट’चे उत्पादन;
‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’च्या नवीन उत्पादनाच्या माध्यमातून उमेदवारांचे सुरक्षित डिजिटल मूल्यांकन घरातूनच करणे ‘एआय / एमएल अल्गोरिदम’मुळे शक्य
मुंबई, 19 मे, 2020 : विद्यापीठांना व परिक्षा मंडळांना विद्यार्थ्यांच्या...
गुरुग्राम, 15 मे 2020 – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने (एचएमएसआय) आपली दालने टप्प्याटप्प्याने सुरू केल्यानंतर तसेच या आठवड्यात डिस्पॅचेसला सुरुवात...
‘मॅजिकब्रिक्स ग्राहक सर्वेक्षणा’तील निरीक्षण
· ‘कोरोना’च्या संकटामुळे घरखरेदीचा निर्णय रद्द करण्याचे ग्राहकांचे प्रमाण बेंगळुरू व पुण्यात सर्वात कमी
· घरांच्या जास्त किंमतींमुळे दिल्ली/एनसीआर व मुंबईतील ग्राहकांमध्ये...
ई-लर्निंग सुविधेशी राज्यभर व्यापक प्रमाणात भागीदारी केल्याची घोषणा करणारे तामिळनाडू हे भारतातील राज्य ठरले
तामिळनाडूतीलविविध सरकारी शाळांतील 1.5 दशलक्षहून अधिक विद्यार्थ्यांसाठी आता मॅटिफिक ही ई-लर्निंग सुविधा उपलब्ध
मुंबई,: तामिळनाडू सरकारनेकिंडरगार्टन ते सहावी...