Industrialist

एसबीआयतर्फे ग्राहकांना खास अनुभव देण्यासाठी कॉन्टॅक्ट सेंटर सेवेचे नूतनीकरण

मुंबई, १० ऑक्टोबर २०२२ – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपली अत्याधुनिक कॉन्टॅक्ट सेंटर सेवा लाँच केली असून या सेवेच्या मदतीने ग्राहकांना अधिक चांगला...

ए बालसुब्रमण्यम यांची भारतातील असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडच्या अध्यक्षपदी फेरनिवड

·         सुश्री राधिका गुप्ता यांची एएमएफआयच्या उपाध्यक्षपदी पुन्हा निवड ·         २७ व्या एजीएम आणि नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर झाली पुनर्रचना मुंबई- श्री. ए बालसुब्रमण्यन यांची सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या २७ व्या एजीएम नंतर एएमएफआयच्या नुकत्याच झालेल्या मंडळाच्या बैठकीत असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) चे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली आहे. बोर्डाने श्री. ए. बालसुब्रमण्यन यांची एएमएफआयचे अध्यक्ष म्हणून आणि सुश्री राधिका गुप्ता यांची एएमएफआय च्या उपाध्यक्षा म्हणून २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समाप्तीपर्यंत पदावर राहण्यासाठी एकमताने पुन्हा निवड केली. एएमएफआय चे अध्यक्ष या नात्याने श्री. ए. बालसुब्रमण्यन हे पुढील एजीएमच्या समाप्तीपर्यंत एएमएफआय वित्तीय साक्षरता समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहतील. ·         श्री. विशाल कपूर (मुख्य कार्यकारी अधिकारी, आयडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड) यांची एमएफआय कमिटी ऑफ सर्टिफाइड डिस्ट्रिब्युटर्स (ARN समिती) चे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाली आहे. ·         श्री. संदीप सिक्का (ईडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, निप्पॉन लाइफ इंडिया अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड) यांची एमएफआय ईटीएफ समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ·         सुश्री राधिका गुप्ता (व्यवस्थापकीय संचालक - मुख्य कार्यकारी अधिकारी, एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट लि.) यांची एमएफआयच्या कामकाज, अनुपालन आणि जोखीम विषयक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ·         श्री. निलेश शाह (व्यवस्थापकीय संचालक, कोटक महिंद्रा अॅसेट...

वी’ने महाराष्ट्र व गोव्यातील ग्राहकांसाठी ४जी नेटवर्क कव्हरेज वाढवले, 

·         ६४३० साईट्सवर एल९०० आणि १६४५० साईट्सवर एल१८०० तैनात करण्यात आल्यामुळे, वी ४जी नेटवर्कवर इमारतींच्या आत देखील मिळणार अधिक वेगवान ४जी वेग आणि अधिक सुस्पष्ट आवाज.  ·         एफडीडी आणि...

‘महिंद्रा’ची ६४,४८६ वाहनांची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री

१२९ टक्क्यांची वाढ; सप्टेंबर २०२२मध्ये यूटिलिटी वाहनांची ३४,२६२ युनिट्सच्या विक्रीमुळे एसयूव्ही बाजारात पहिला क्रमांक • १२९ टक्के वाढीसह ६४,४८६ वाहनांची आतापर्यंतची सर्वोच्च मासिक विक्री, क्यू२-एफ२२ मध्ये १७९,६७३ वाहनांची आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही विक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत ७७...

वॉर्डविझार्डतर्फे इलेक्ट्रिक दुचाकीच्या ४२६१ युनिट्सची विक्री, सप्टेंबर २०२२ मध्ये ७० टक्के वाढीची नोंद

वडोदरा, ३ ऑक्टोबर २०२२ – वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि – या भारताताली आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड ‘जॉय ई बाइक’च्या उत्पादक कंपनीने सप्टेंबर २०२२ मध्ये इलेक्ट्रिक...

Popular