Filmy Mania

 टायगर श्रॉफ ते रणवीर सिंग पर्यंत बॉलिवुड मध्ये सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट असलेले हे अभिनेते 

 बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून अनेक अभिनेते त्यांचा अभिनयाने कायम प्रेक्षकांना आपलंसं करत आले आहेत. अभिनयाची जादू दाखवून त्यांचा चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई...

हाऊस ऑफ ड्रॅगन सीझन २- १७ जून पासून इंग्रजी, हिंदी,मराठी,तामिळ, तेलुगु, कन्नड, बंगाली भाषांमध्ये

जिओसिनेमाने हाऊस ऑफ ड्रॅगन सीझन२ च्या अधिकृत ट्रेलरची घोषणा केली आहे. हाऊस ऑफ ड्रॅगन सीझन २ फक्त जिओसिनेमा प्रीमिअमवरपाहता येणार आहे. १७ जून पासून...

‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेला उत्कंठावर्धक वळण; मास्टरमाईंड प्लॅन मागे आहे ‘हा’ चेहरा

कलर्स मराठीवरील 'पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. प्रेक्षकवर्ग...

 तमिळमधील यशानंतर तमन्ना भाटिया आणि राशि खन्ना यांचा ‘अरनमनाई 4’ हिंदीत रिलीज होणार

 तमन्ना भाटिया आणि राशि खन्ना स्टारर तामिळ चित्रपट 'अरनमानाई 4' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि आता हा चित्रपट हिंदीत रिलीज होणार आहे. तमन्ना...

सोनू सूदने एका लहान मुलाचा जीव वाचवण्यासाठी 17 कोटी रुपयांचे जगातील सर्वात महागडे इंजेक्शन केलं जमा 

 अभिनेता-मानवतावादी सोनू सूद पुन्हा एकदा मसिहा म्हणून उदयास आला आणि यावेळी त्याने एका लहान मुलाचा जीव वाचवला आहे. जयपूरमध्ये स्पाइनल मस्क्युलर ऍट्रोफी (SMA) टाईप...

Popular