Filmy Mania

२२५ चित्रपटगृह आणि ३ हजार शोज् -‘किल्ला’ २६ जूनपासून…

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारा, बर्लिनसारख्या मानाच्या चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकाविणारा, ‘इफ्फी’, ‘मामि’ आणि ‘पिफ’ सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वांच्या कौतुकास पात्र...

‘ओळख – माय आयडेंटिटी’ संगीत प्रकाशन सोहळ्यात वाढविली उत्सुकता !

जमील खान दिग्दर्शित 'ओळख - माय आयडेंटिटी' या चित्रपटाची पहिली झलक आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत झाला. या निमित्ताने गाण्यातून आणि चित्रपटाच्या फस्ट...

हास्य विनोदात रंगला ‘झी टॉकीज कॅामेडी अवॉर्ड्स’ सोहळा

छोट्या पडद्यावरचा मानाचा समजला जाणारा ‘झी टॉकीज कॅामेडी अवॉर्ड्स सोहळा’ नुकताच संपन्न झाला.कॉमेडी अवॉर्ड्स म्हणजे विनोदाचा तडका असणारच आणि या सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट...

‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ म्युझिक लाँच

  सिने तारे-तारकांची झगमग,  बहारदार संगीताची मेजवानी अशा  जोशपूर्ण वातावरणात ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ या आगामी मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ...

सुरेल स्वरांनी रंगला ‘मर्डर मेस्त्री’ संगीत सोहळा

उत्साहात आणि झगमगाटात संपन्न झालेल्या 'मर्डर मेस्त्री' या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात शब्द-सुरांची अनोखी मैफल सजली. कलाकारांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात...

Popular