Filmy Mania

“गाववाल्यानू तुमचा आमच्यावर भरवसो नाय काय?” सोनूच्या गाण्याचं मालवणी व्हर्जन

सोनूच्या गाण्याचा फिव्हर सध्या सर्वांनाच चढलेला आहे. शाळेच्या वर्गापासून कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत आणि मीडियाच्या स्टुडिओपासून सरकारी कार्यालयापर्यंत सर्वत्र या सोनूचीच चर्चा आहे. सोनूच्या गाण्याची वेगवेगळी...

स्वप्नील-रुचा चा रोमान्स दाखवणारे ‘ये आता’ गाणे प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीचा रोमँटिक हिरो स्वप्नील जोशीचा सिनेमा म्हंटल्यावर त्यात एखादे प्रेमगीत हे असायलाच हवे !  स्वप्नील आणि रोमान्स हे सूत्र आगामी 'भिकारी' सिनेमातील 'ये...

झी मराठीची नवी मालिका ‘जाडूबाई जोरात’

वजन हा आपल्या शरीराचा भाग असतो परंतू वजन म्हणजेच पूर्ण शरीर नसतं किंवा ती आपली ओळखही नसते. असं असलं तरी आपल्याकडे एखाद्याची शारिरीक व्याधी,...

मला काहीच प्रॉब्लेम नाही..रिलीज डेट पुढे ढकलली

  २८ जुलै २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा फिल्मी किडा निर्मित,मला काहीच प्रॉब्लेम नाही; हा आगामी मराठी चित्रपट आता येत्या ११ ऑगस्ट २०१७ रोजी प्रदर्शित...

बोला मधुर भांडारकर बोला …(व्हिडीओ)

पुणे- मधुर भांडारकर यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'इंदू सरकार' या सिनेमाचे प्रमोशन कॉंग्रेस कडून हाणून पाडण्याचे प्रयत्न होत असताना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत...

Popular