Filmy Mania

टॉप ५ अप्सरांची होणार निवड!!

झी युवावर अप्सरा आली कार्यक्रमाचा सेमीफायनल !! महाराष्ट्राची लावणीची परंपरा जिवंत ठेवत, युवा पिढीला या पूर्वापार चालत आलेल्या लोकप्रिय नृत्याची ओळख करून देण्यासाठी झी युवा...

– हम बने तुम बने- देणार पालकत्वाचे धडे

हल्लीच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याने सगळ्याच क्षेत्रात अव्वल असावं या अपेक्षेपायी पालकांकडून त्यांचं बालपणच हिरावून घेतलं जातं. आज हा क्लास तर उद्या तो क्लास....

सरंजामेचा खरा चेहरा लवकरच येणार सगळ्यांसमोर

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक अतूट नाते तयार झाले आहे.मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिकाटि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे. या मालिकेमधील विकिशाचं म्हणजेच विक्रांत आणि इशा यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती.सर्व प्रेक्षकांना ज्या लग्नाचे वेध लागले होते तो नवीन वर्षातील पहिलाच शाही लग्नसोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला.निमकरांची इशा सरंजामेंच्या मोठ्या घरात लग्न करून आली आणि रुळली. सगळं चांगलं चालू असताना आता मालिका एक रंजक वळण घेणार आहे. मालिकेतील जालिंदरची व्यक्तिरेखा वेगवेगळ्यापद्धतीने ईशाला वेळोवेळी सावध करताना प्रेक्षकांनी पाहिली आहे. मालिकेचा नुकताच एक प्रोमो रिलीज झाला आणि त्यामुळेजालिंदरच्या म्हणण्यात तथ्य आहे कि काय अशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण होईल. या प्रोमोमध्ये विक्रांतचा एक वेगळाचचेहरा प्रेक्षकांच्या समोर आला. विक्रांतने त्याच्या स्वार्थासाठी ईशाशी लग्न केल्याचं समोर येतं. पण विक्रांतने असं का केलं?त्याच्या अशा वागण्याचं कारण काय आहे? यासगळ्यामागे त्याचा स्वार्थ काय आहे? या सर्व प्रश्नांचा उलगडा मालिकेच्यायेत्या काही भागात होईल आणि हे पाहणं खूप रंजक ठरेल यात शंकाच नाही.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित

मुंबई - सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या घोषणेचा शासन निर्णय आज प्रसिध्द करण्यात आला. नाटक, कंठसंगीत,...

तू अशी जवळी राहा चं ‘हटके’ आउटडोअर शूट!!

प्रत्येक मालिका किंवा सिनेमा यांच तसं पाहाल तर इनडोअर आणि आउटडोअर शूट होतंच असतं. तर मग काय नवीन आहे या तू अशी जवळी राहा...

Popular