Filmy Mania

राज ठाकरे म्हणतात, ‘फक्त प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी पहायला हवा पानिपत’

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर त्यांच्या आगामी 'पानिपत' हा चित्रपट येत्या 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय. पण प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे....

क्रांतीच्या साथीने रंगणार एक आगळीवेगळी मैफिल!!!

सगळ्यांच्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर एक खास 'मैफिल' रंगणार आहे. संगीत क्षेत्रातील वेगवेगळ्या नामांकित व्यक्ती यात सहभागी होणार आहेत. क्रांती रेडकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन...

‘इफ्फी’मध्ये ७६ देशांमधील २०० सिनेमांमधून ‘माई घाट

क्राइम नं.103/2005' च्या  उषा जाधवने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार!  मराठी सिनेमांनी नेहमीच गरुडझेप घेत देश-विदेशांतील सिनेमहोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री उषा जाधवची मुख्य...

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचा १००० भागांचा यशस्वी प्रवास

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात....

अर्जुन कपूर आणि क्रिती सेनॉन, पानीपतच्या प्रमोशन मोहिमेवर – ‘घोड्याने केले जास्त रिटेक्स

हेलोच्या फ्रायडे फीव्हरवर दोघांचा हास्यकल्लोळ  हेलोच्या व्यासपीठावर या स्टार्सनी आपल्या चाहत्यांशी शेयर केली सिनेमा प्रदर्शनपूर्वीची उत्सुकता नवी दिल्ली – आगामी ‘पानीपत’ सिनेमाचा माहौल तयार करत अर्जुन...

Popular