Filmy Mania

आस्ताद काळेच्या आवाजात रहस्यमय थरार!

जून महिन्यात स्टोरीटेल मराठीवर प्रसिद्ध होणाऱ्या "चेकमेट" या कमाल ऑडिओबुक्स मालिकेतील थरारक अनुभव रसिकांना त्यांच्या आवडत्या ऑडिओबुक्स प्रकारात ऐकता येणार आहेत. आपला आवडता युवा...

महाराष्ट्र राज्य सचिव पदी राहुल शर्मा यांची निवड

पुणे, दि.17 जून : ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी पुण्यातील राहुल शर्मा यांची निवड झाली आहे. ही निवड पुढील पाच...

विसाव्या शतकातील बहुचर्चीत ‘सव्यसाची’ ‘स्टोरीटेलच्या’ ऑडिओबुकमध्ये!

आजच्या आधुनिक काळातील आघाडीचे प्रतिभावंत लेखक संजय सोनवणी यांची विसाव्या शतकातील अखेरच्या दशकात भारताने काय काय अनुभवले याचे यथार्थ दर्शन घडविणारी ‘सव्यसाची’ ही बहुचर्चीत...

‘गाथा नवनाथांची’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर

कलियुगात जेव्हा  असुरी शक्ती मनुष्यावर वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी  नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या  इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येते आहे.'गाथा नवनाथांची' ही मालिका २१ जूनपासून सोम.शनि., संध्या. ६:३० वा.  प्रक्षेपित होणार आहे. 'गाथा नवनाथांची' या मालिकेतून आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या  कथा प्रेक्षकांना दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. मच्छिन्द्रनाथांच्या जन्माची कथा  सर्वश्रुत असली, तरी त्यांच्या बालपणाबद्दलची माहिती फार लोकांना  नाही. त्यांचं बालपण,  संगोपन अशा गोष्टी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.  मालिकेच्या टीमने त्यासाठी सखोल अभ्यास केला आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे. ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हात्मक असणार आहे. काही प्रसंग दाखवण्यासाठी व्हीएफएक्स या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मराठीत व्हीएफएक्सचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळे या मालिकेतील व्हीएफएक्स हा एक महत्त्वपूर्ण आणि विशेष मुद्दा असणार आहे.

सकारात्मक ऊर्जेसाठी योगा उत्तम – अमृता खानविलकर

सध्याचे तणावपूर्ण वातावरण पाहता आपण सर्वांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे खूपच गरजेचे आहे आणि यावर एकमेव उपाय म्हणजे योगा. योगा हा अनेक आजारांवरील...

Popular