Filmy Mania

जेष्ठ साहित्यिक निरंजन घाटे यांची सायफाय विज्ञानकथा ‘वारस’ ‘स्टोरीटेल’द्वारे ऑडिओबुकमध्ये!

स्टोरीटेल मराठी’ सातत्याने विविध साहित्यप्रकारातील वेगवेगळ्या दर्जेदार तसेच गाजलेल्या लोकप्रिय कथा, कादंबऱ्यांसोबतच खास नव्या ओरिजनल ऑडिओबुक मालिकांची निर्मिती ऑडिओबुक माध्यमातून साहित्यरसिकांसाठी ‘स्टोरीटेल मराठी’ करीत...

‘हिडन’ मध्ये दडलंय काय? याचं रहस्य १६ जुलैला ‘पिंग पॉंग’ ओटीटीवर!

'पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.'च्या 'पिंग पॉंग' ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'हिडन’  या  नव्या भव्य हिंदी वेबसिरीजच्या ट्रेलरचे दिमाखात प्रदर्शन करण्यात आले. येत्या १६ जुलै रोजी...

चित्रपट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाच्या अनुषंगाने आढावा बैठक-गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई – गृहमंत्री

मुंबई दि.7 : मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार...

ख्यातनाम सुपर अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

मुंबई-हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा...

‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेचं शीर्षकगीत देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात!

सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत चित्रपटसृष्टीचे लाडके चेहरे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत.  या मालिकेचं शीर्षकगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण त्या शीर्षकगीताचं चित्रीकरण कसं झालं, याचा व्हिडिओ नुकताच आला आहे.  'अजूनही बरसात आहे' या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. देवकी पंडित यांनी अनेक वर्षांनी शीर्षकगीतासाठी गायन केलं आहे.

Popular