Filmy Mania

दुष्काळग्रस्त भागातील अर्चना महादेवची मोठ्या पडद्यावर उतुंग भरारी  

घोडा आणि मसुटा चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत एकांकिका, नाटक, लघुपट अशा प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करत रुपेरी पडद्यावर झळकण्याचं अनेकांच स्वप्न असतं. पण खूप कमी...

१८,१९ फेब्रुवारी रोजी बेळगावमध्ये होणार पहिले बालनाट्य संमेलन! सुबोध भावे, सई लोकूर यांची संमेलनासाठी खास उपस्थिती!!

मुंबई-‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ या संस्थेतर्फे १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगावच्या ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये ‘पहिल्या बालनाट्य संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘अखिल भारतीय...

भारतरत्न स्वरसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकर यांना ‘विश्वाचे आर्त लतादीदी’ द्वारे ऑडिओरूपी भावांजली!ऐका स्टोरीटेलवर!

भारतरत्न स्वरसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकर यांच्या जाण्यानं एका युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त केली गेली, ते खरंच आहे. ‘लता मंगेशकर’ हे सात अक्षरी स्वरवलय...

प्रथमच एकत्र आल्या अलका आणि निर्मिती…

अलकाच्या इमोशन्स व निर्मितीच्या कॅामेडीचा 'आलंय माझ्या राशीला' मध्ये सुरेख संगम राशी आणि भविष्य जाणून घेणं हे मानवी स्वभावाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे. यामुळेच वर्तमानपत्रात, मासिकात किंवा कॅलेंडरमध्ये मागच्या...

रंगणार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

मुंबई, दि. 1 : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव...

Popular