Feature Slider

अवैध हातभट्टी बंद करण्यासाठी मोहीम राबवा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

पुणे, दि.२२: जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यमातून होणारी मद्यविक्री संपूर्णपणे बंद करण्यासाठी मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. शासकीय विश्रामगृह...

कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स तर्फे उत्साहात साजरी

पुणे:कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त  त्यांच्यापुतळ्याला यशस्वी  एकेडमी  फॉर  स्किल्स  संस्थेच्या संचालिका  स्मिता  धुमाळ यांच्या  हस्ते  पुष्पहार  अर्पण  करूनअभिवादन करण्यात आले. कर्मवीर भाऊराव  पाटील   यांनी  शैक्षणिक  क्षेत्रात दिलेल्या अमूल्ययोगदानामुळेच  समाजाला  स्वावलंबी होण्याचा व शिक्षणाचे  महत्व जाणण्याचा अनमोल  संदेश मिळाला. त्यांनी  केलेल्या  कार्याची प्रेरणा घेऊन युवकांनी कौशल्य  विकास प्रशिक्षणाद्वारे करिअरमध्ये  प्रगती  केली  पाहिजे, असे  मत  यावेळी  स्मिता धुमाळ यांनी  व्यक्त केले. या कार्यक्रमाला कर्मवीर  भाऊराव पाटील श्रमिक संघटनेचे अध्यक्ष  मनोहर  परदेशी, कार्याध्यक्ष विजेंद्र परदेशी, रेखा परदेशी यांच्यासह 'यशस्वी' संस्थेचे  ज्ञानेश्वर गोफण, नीतीन कोद्रे  आदी  उपस्थित होते.           

असंघटित कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे दि.२२-केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील असंघटित कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन...

टीव्ही चॅनल्सवरील विखारी चर्चा समाजासाठी विषच, हे थांबवावे लागेल, सरकार मूकपणे का पाहतेय ? सुप्रीम कोर्टाचा सरकारला प्रश्न …

नवी दिल्ली-टीव्ही चॅनल्सवरील चालणाऱ्या विखारी चर्चा समाजाच्या दृष्टीने प्रक्षोभक, विखारी विषाप्रमाणे असल्याचे कडक ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. हेट स्पीच (द्वेषपूर्ण भाषणे) संबंधी याचिकेवर...

अनिल परबांचा रिसॉर्ट नवरात्रीत पाडण्यास सुरुवात,दिवाळीपर्यंत पूर्ण जमीनदोस्त होईल :किरीट सोमय्या

https://twitter.com/KiritSomaiya/status/1572769156717740032 ठाणे -शिवसेना नेते व राज्याचे माजी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर नवरात्रोत्सवात कारवाई सुरु होईल. दिवाळीपर्यंत हा रिसॉर्ट जमीनदोस्त झालेला असेल, असा...

Popular