Feature Slider

राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियान; नागरिक,स्वयंसेवी संस्था व पर्यटन प्रेमींनी सहभागी होण्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन

मुंबई, दि.25 : उद्यापासून राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियानास सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने ऐतिहासिक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गेट-वे ऑफ इंडिया परिसरात...

भारतातील प्रमुख नृत्यशैलींचा एकत्रित रंगमंचीय नृत्याविष्कार;दीक्षा प्रवाह कार्यक्रमात सादरीकरण 

पुणे: ओडीसाचे पारंपरीक 'ओडीसी' नृत्य...उत्तर भारतातील शास्त्रीय नृत्य 'कथक'...दक्षिण भारतीय नृत्य शैली 'भरतनाट्यम' या नृत्यशैलींसोबतच आसामच्या माती आखाड्यात जोपासली गेलेली ५०० वर्षे जुनी सत्रीय...

….अखेर त्यांच्याही आत्म्याला मिळाली शांती ..  बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विधीवत पूजन आणि विसर्जन

पुणे : हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन केले जाते, तरचआत्म्यास मोक्ष प्राप्ती होते अशी धारणा आहे. परंतु अपघात किंवा इतर कोणत्याहीकारणाने रस्त्यांवर...

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेवर बंदी घाला-पुण्यातील भाजपा पदाधिकारी भेटले पोलीस कमिशनरांना

सर्व कार्यकर्त्यांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा पुणे- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर तातडीने बंदी घालण्यात यावी आणिपाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या...

आईच्या प्रेमाच्या भेटीच्या राजकीय मार्केटिंगवर अजित पवारांचा पीएम ना टोला

पुणे- मी सुद्धा बारामतीला आईला भेटायला येतो, मात्र फोटो काढत नाहीस, असे म्हणत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर...

Popular