Feature Slider

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई,दि. 2 :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले. महात्मा गांधी जयंतीच्या...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि.2: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह इतर...

जलसंवर्धनासाठी झटणाऱ्या ५ जल ‘दुर्गां’ सन्मानित !

प्रत्येकाने व्हावे जलरक्षक ! : सीमंतिनी खोतपुणे : पाणी व पर्यावरण संवर्धन  क्षेत्रात योगदान  देणाऱ्या उमा असलेकर(पुणे),डॉ. संध्या दुधगावकर, (परभणी),डॉ. धनश्री पाटील,( कोल्हापूर), डॉ. स्वप्नजा...

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह निमित्त ‘शांती मार्च’ला प्रतिसाद 

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी च्या 'राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा' निमित्त  पुण्यात २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या...

विद्यार्थ्यांच्या क्षमतेला वाव देणारे शिक्षण शैक्षणिक संस्थानी द्यायला हवे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. राम ताकवले :

श्री शिवाजी मराठा सोसायटी तर्फे संस्थेचे संस्थापक गुरुवर्य बाबुराव जगताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिष्यवृत्ती वाटपपुणे : मागील ७५  वर्षात शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. परंतु...

Popular