डॉ. रामचंद्र देखणे यांचे प्रतिपादन; नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या रौप्य महोत्सवी मेळाव्याचे उद्घाटनपुणे : "विनोदी लेखन ही अभिव्यक्ती, तर हास्य ही अनुभूती आहे. विनोदाचे मूळ...
पुणे, दि.२२: जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यमातून होणारी मद्यविक्री संपूर्णपणे बंद करण्यासाठी मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह...
पुणे:कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्यापुतळ्याला यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करूनअभिवादन करण्यात आले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्ययोगदानामुळेच समाजाला स्वावलंबी होण्याचा व शिक्षणाचे महत्व जाणण्याचा अनमोल संदेश मिळाला. त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन युवकांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे करिअरमध्ये प्रगती केली पाहिजे, असे मत यावेळी स्मिता धुमाळ यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला कर्मवीर भाऊराव पाटील श्रमिक संघटनेचे अध्यक्ष मनोहर परदेशी, कार्याध्यक्ष विजेंद्र परदेशी, रेखा परदेशी यांच्यासह 'यशस्वी' संस्थेचे ज्ञानेश्वर गोफण, नीतीन कोद्रे आदी उपस्थित होते.
पुणे दि.२२-केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील असंघटित कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन...
नवी दिल्ली-टीव्ही चॅनल्सवरील चालणाऱ्या विखारी चर्चा समाजाच्या दृष्टीने प्रक्षोभक, विखारी विषाप्रमाणे असल्याचे कडक ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. हेट स्पीच (द्वेषपूर्ण भाषणे) संबंधी याचिकेवर...