Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Feature Slider

रात्रीचे आठ… अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ!

मुंबई, दि. ८: मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अभ्यागतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सामान्य नागरिकाला आस असते ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

डीईएस शाळेत पणत्यांची प्रात्यक्षिके

पुणे, दि. ८ - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत दिवाळीनिमित्त कुंभाराने शाळेत येऊन मातीपासून पणत्या बनविण्याची प्रात्यक्षिके दाखविली. चाकावर माती ठेवून पणत्या...

ए बालसुब्रमण्यम यांची भारतातील असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडच्या अध्यक्षपदी फेरनिवड

·         सुश्री राधिका गुप्ता यांची एएमएफआयच्या उपाध्यक्षपदी पुन्हा निवड ·         २७ व्या एजीएम आणि नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर झाली पुनर्रचना मुंबई- श्री. ए बालसुब्रमण्यन यांची सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या २७ व्या एजीएम नंतर एएमएफआयच्या नुकत्याच झालेल्या मंडळाच्या बैठकीत असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) चे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली आहे. बोर्डाने श्री. ए. बालसुब्रमण्यन यांची एएमएफआयचे अध्यक्ष म्हणून आणि सुश्री राधिका गुप्ता यांची एएमएफआय च्या उपाध्यक्षा म्हणून २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समाप्तीपर्यंत पदावर राहण्यासाठी एकमताने पुन्हा निवड केली. एएमएफआय चे अध्यक्ष या नात्याने श्री. ए. बालसुब्रमण्यन हे पुढील एजीएमच्या समाप्तीपर्यंत एएमएफआय वित्तीय साक्षरता समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहतील. ·         श्री. विशाल कपूर (मुख्य कार्यकारी अधिकारी, आयडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड) यांची एमएफआय कमिटी ऑफ सर्टिफाइड डिस्ट्रिब्युटर्स (ARN समिती) चे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाली आहे. ·         श्री. संदीप सिक्का (ईडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, निप्पॉन लाइफ इंडिया अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड) यांची एमएफआय ईटीएफ समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ·         सुश्री राधिका गुप्ता (व्यवस्थापकीय संचालक - मुख्य कार्यकारी अधिकारी, एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट लि.) यांची एमएफआयच्या कामकाज, अनुपालन आणि जोखीम विषयक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ·         श्री. निलेश शाह (व्यवस्थापकीय संचालक, कोटक महिंद्रा अॅसेट...

काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर

खासगी प्रवासी बस जळून 12 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू बस दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत जखमी रुग्णांचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार  अपघातातील प्रत्येक जखमीची...

फर्ग्युसनमध्ये सफाई कर्मचार्‍यांचा सत्कार

पुणे, दि. ८ - फर्ग्युसन महाविद्यालयातील ’सोशल आऊटरीच अ‍ॅण्ड एनाबलिंग सेंटर‘च्या (एसओएसी) वतीने महाविद्यालयातील 58 सफाई कर्मचार्‍यांचा (आरोग्य मित्र) डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले...

Popular