- हिंदी, मराठी, तामिळ, कन्नड, बंगाली आणि मल्याळम मध्ये वेबसाईटवरील कन्टेन्ट उपलब्ध आहे.- जीवन बीमा सेवासुविधा व उत्पादनांचा लाभ सर्वांना अतिशय सहजपणे घेता यावा यासाठी कंपनी करत असलेल्या प्रयत्नांचा हा...
पुणे-
वंचित विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी एमक्युअर फार्मास्युटिकल्स पुण्यातील ५७ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करत आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एमक्युअर फार्मास्युटिकल्स या शैक्षणिकदृष्ट्या हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागातील विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शुल्का पैकी ८०% चा भार उचलेल.
निवडलेले विद्यार्थी मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे विविध अभ्यासक्रम शिकत आहेत. या संस्थेबरोबर एमक्युअरचा सहयोग सात वर्षांपूर्वी पासून सुरू झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आवश्यक शुल्काची पूर्तता करता येत नाही त्यांना गरजेनुसार आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. हा उपक्रम म्हणजे उद्याच्या तेजस्वी मनांना त्यांच्या शिक्षणाच्या अत्यंत नाजूक टप्प्यात पाठिंबा देण्यासाठी एमक्युअरचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे.
एक समग्र...
सुनील माने यांच्या मागणीला यश
पुणे ता.१४, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वात पहिल्यांदा साजरी करणाऱ्या चिखलवाडी साठी संयुक्त विकास आराखडा तयार करावा अशी...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रियंकाचे केले कौतूकपुणे, १४ ऑक्टोबर: माईर्स एमआयटीच्या ज्यूनिअर कॉलेजमधील ११ विज्ञान शाखेची विद्यार्थीनी प्रियंका गुरव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी...
मुंबई, दि. 14 : देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहत नजीकच्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम तत्काळ सुरू करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा...