पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. श्रीधर उर्फ सोन्या विठ्ठल शेलार...
पुणे: कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. यवत पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली.डॉ. वंदना मोहिते...
नवी दिल्ली-आता काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी राज्यातील नेत्यांच्या नव्याने दिल्लीवाऱ्या सुरु झाल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मागील 2 दिवसांपासून...
पुणे-
पुण्यात पुढील आठवड्यात होत असलेल्या जी 20 परिषद शैक्षणिक कार्य गटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेकविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे . त्या अंतर्गत...
छत्रपती संभाजीनगर-मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने लिंगभेदावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. इंदुरीकर महाराजांनी काही महिन्यांपूर्वी लिंगभेदावर वादग्रस्त...