सेवा आरोग्य फाऊंडेशन तर्फेवैद्य आशुतोष जातेगावकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन
पुणेसेवा आरोग्य फाऊंडेशन ही संस्था पुण्याच्या पश्चिम भागात मुख्यत्वेकरून कर्वेनगर वारजे,शिवणे, उत्तमनगर,कोथरूड,परमहंसनगर याभागातील सुमारे ४३...
‘गीतरामायण – भरतनाट्यम् एक नृत्यानुभव’ सादरीकरणाने रसिक भावविभोर
कलासक्त कल्चरल फाऊंडेशनचे आयोजन
पुणे : गीत रामायण म्हटले की प्रत्येक रसिकाच्या मनात दोनच नावे उमटतात ती म्हणजे...
पुणे- जैन मंदिर आणि बोर्डिंग खरेदीच्या संशयास्पद व्यवहारात जैन समाजाने आणि मुनींनी खासदार आणि मंत्री मोहोळ यांचे वाभाडे काढत आरोपांच्या फैरी झाडल्या असताना त्यास...
पुणे -एमपीएससीच्या २०२५ मधील काहीमहत्त्वाच्या परीक्षा अजून बाकीआहेत. असे असतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा देणारी बाब आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने२०२६ मधील विविध...