Feature Slider

इंटेरिओ बाय गोदरेज ब्रँण्डकडून मुंबईतील २२ हजार चौरस फूट जागेवर नव्या फर्निचर खरेदी दुकानाची उभारणी  

नवनव्या डिझाईन्सची माहिती देणारी पुस्तके, नामांकित फर्निचर ब्रँण्डसोबत भागीदारी, अर्काइव्ह गॅलरी आणि फर्निचर दुकानातच कांदळवनाच्या जंगलाचे महत्त्व पटवून देणारे कॅफे आदी वेगवेगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध मुंबई: घरातील फर्निचर निवडताना प्रत्येक भारतीयाला उत्कृष्ट डिझाईन मिळावी, ग्राहकांना खरेदीचा चांगला अनुभव यावा याकरिता गोदरेज एन्टरप्राइज ग्रुपच्या अग्रगण्य फर्निचर ब्रँण्ड असलेल्या इंटरियो बाय गोदरेज ने आपल्या कंपनीच्या धोरणाशी सुसंगत राहून, मुंबईतील विक्रोळी येथे फर्निचर खरेदीचे मुख्य दुकान सुरु केले आहे.   विक्रोळी येथील २२ हजार चौरस फूट या विस्तीर्ण जागेवर इंटेरियो बाय गोदरेज फर्निचर खरेदीचे मुख्य दुकान उभारण्यात आले आहे. नव्या फर्निचर खरेदीच्या दुकानातून इंटरिओ हा ब्रँण्ड आपली नवी ओळख ग्राहकांसमोर आणत आहे. घरात आधुनिक भारतीय जीवनशैली दिसावी म्हणून हे फर्निचर खरेदीचे दुकान वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणून उभे राहिले आहे. फर्निचरनिर्मितीचा वारसा, कारागिरांची कामगिरी आणि ग्राहकांच्या गरजेनुसार बदलता येणारे डिझाईन्स यांचा मिलाफ म्हणजे इंटरियो बाय गोदरजेचे फर्निचर. ग्राहकांनी या नव्या फर्निचर खरेदीच्या दुकानाला भेट दिल्यास त्यांना मॉड्युलर, बदलण्यायोग्य आणि वैयक्तिकृत फर्निचरच्या नवनव्या रेंज पाहता येतील. यासह गेमिंग, आउटडोअर, लहान मुलांचे फर्निचरही येथे खरेदी...

लक्ष्मीपूजनाला देवीला १६ किलो सोन्याची साडी

पुणे :  लक्ष्मीपूजनानिमित्त सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला शुद्ध सोन्यात बनविलेली सुमारे १६ किलो वजनाची साडी मंदिर प्रशासनाकडून नेसविण्यात आली. श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील...

स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि पुणे मर्चंटस बँके च्यावतीने पूरग्रस्तांना १ हजार ५०० किट 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थितीत धान्याचे किट पुण्यातून रवाना ;  पाथर्डी आणि बीड मध्ये वितरणपुणे : महाराष्ट्रातील 'बळीराजा'चे यंदा अतिवृष्टीमुळे अपरिमीत नुकसान झाले जे...

“विविध मंडळाना उपयुक्त वस्तू भेट देताना दीपावली चा आनंद द्विगुणित – संदीप खर्डेकर”.

क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून "राजकारण" विरहित "समाजकारणाची" पंचवीस वर्षे. विविध मंडळाना उपयुक्त वस्तू भेट देताना दीपावली चा आनंद द्विगुणित होत असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष...

जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या व्यवहाराशी माझा संबंध येत नाही:मुरलीधर मोहोळ

पुणे:शेठ हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या व्यवहाराशी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदारातून मी बाहेर पडल्यानंतर ११ महिन्यांनी हा व्यवहार झाला. त्यामुळे या व्यवहाराशी माझा संबंध येत...

Popular