Feature Slider

बीडमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार:पीडित आईला गुन्हा दाखल करण्यासाठी जाऊ दिले नाही ; मुलीला 4 दिवस उपचारासाठीही जाऊ दिले नाही

बीड-एका 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. विशेष म्हणजे बलात्काराची घटना घडल्यानंतर गावातील काही लोकांनी सदर मुलीला तब्बल...

अपोलो हॉस्पिटल्सचे पुण्यात नवे अत्याधुनिक रुग्णालय सुरू:महाराष्ट्रातील तिसरे, ४०० बेड्सची क्वाटर्नरी केअर सुविधा उपलब्ध

पुणे-अपोलो हॉस्पिटल्सने पुण्याच्या स्वारगेट परिसरात आपले नवे अत्याधुनिक रुग्णालय सुरू केले आहे. महाराष्ट्रातील हे अपोलोचे तिसरे, तर पुण्यातील पहिले रुग्णालय आहे. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित...

साईनामाच्या जयघोषात श्री सद्गुरु साईबाबांचा पालखी सोहळा उत्साहातकर्वेनगर मधील श्री सद्गुरू साईबाबा सेवा संस्था

पुणे: 'जय साईराम… साईबाबा की जय' असा अखंड साईनामाचा जयघोष करीत श्री सद्गुरू साईबाबा संस्थेचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. भाविकांनी केलेल्या या जयघोषाने...

संजय भोसलेंच्या ऑफीसच्या जवळ २५ वर्षाच्या तरुणाला पकडला अन २१ लाखाचा गुटखा जप्त केला

पुणे- येरवडा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करून एका २५ वर्षीय तरुणाला पकडून त्याच्या कडून २०,७०,५००/- रू किं चा गुटखा हा तंबाखुजन्यपदार्थ जप्त...

अवकाश विज्ञान आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देते-पद्मश्री डॉ. प्रमोद काळे 

एमआयटी डब्ल्यूपीयूत३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटनडॉ. प्रमोद काळे यांना समर्पित जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत पुणे, दि.२५ नोव्हेंबर "अवकाश विज्ञान आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन...

Popular