विद्यार्थ्यांचे कॅडबरी देऊन स्वागत

Date:

पुणे-कोरोनाच्या काळात सर्व शाळा , कॉलेज जवळ-जवळ 2 वर्षे बंद होत्या. आज इयत्ता 8 वी ते 10 वी ची शाळा सुरू झाली. अरण्येश्वर माध्यमिक विद्यालय (पद्मावती) , विद्या विकास शाळा व मुक्तांगण स्कुल मध्ये जाऊन नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी विद्यार्थ्यांचे कॅटबरी देऊन स्वागत केले.
नगरसेविका आश्विनी कदम यांनी संवाद करताना मास्कचे फायदे , वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत , सॅनिटाईजरचा वापर करावा व कोरोना पासून बचाव कसा करावा या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी विनायक जांभोरकर, बाळासाहेब ढुमे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते अमोल ननावरे , तुषार नांदे , सचिन समेळ ,संजय कानडे, विष्णू चव्हाण, सुभाष तिखे, मयूर शिंदे , सचिन जमदाडे,प्रवीण जाधव , अरुण ढावरे , प्रसाद खंडाळे, आदित्य देसाई उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...