बीव्हीजीच्या अरुण बारगजे यांचा साहित्य संमेलनात सन्मान

Date:

लातूर : उदगीर येथे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २२ ते २४ एप्रिल दरम्यान होणार आहे. संमेलनाच्या पूर्व संध्येला अजय- अतुल संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. संगीत रजनीचे मुख्य प्रायोजकत्व भारत विकास ग्रुपने (बीव्हीजी) स्वीकारले होते. या कार्यक्रमात बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीचे मार्केटींग व सेल्सहेड अरुण बारगजे यांचा सन्मान संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे (राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमाला शहरातील लाखो नागरिक उपस्थित होते.

आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या सिमेवर उदगीर शहर वसले आहे. शहरावर प्रामुख्याने कन्नड भाषेचा प्रभाव आहे. पुर्वी हे शहर बीदर शहरात होते. शहरापासून हैदराबाद जवळ असल्याने येथे उर्दु भाषेचाही प्रभाव जाणवतो. कन्नड, उर्दु व तेलगु भाषेचा प्रभाव असलेल्या शहरात मराठी साहीत्य संमेलन होत असल्याने मराठी साहीत्याचा खऱ्या अर्थाने सन्मान झाल्याची प्रतिक्रिया या वेळी बारगजे यांनी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मेट्रो आता पुणेकरांच्या जीवनाचा भाग!- ना. चंद्रकांतदादा पाटील

पुणे मेट्रोच्या लाईन ४ आणि ४ एचे कोथरुडकरांसमोर सादरीकरण पुढील...

परांजपे रस्त्यावर महिनाभरापासून खड्डा उघडाच, नागरिकांनी वेधले लक्ष 

पुणे: शहरातील गजबजलेल्या फर्गसन रस्ता ते आपटे रस्त्याला जोडणाऱ्या रँग्लर  परांजपे  रस्त्यावर, (हॉटेल...

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई - ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद...

नदीच्या पात्रातून कचरा अन मेट्रोचे भंगार पावसाळ्यापूर्वी काढून सफाई कधी होणार ?

पुणे- नाल्यांची सफाई नेहमीच माध्यमांतून गाजते पण नदी जीला...