पुणे- महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप सेना युती होणार काय ? हा प्रश्न कार्यकर्त्यांना आणि इच्छुकांना सतावतो आहे. या पार्श्व्भूमिवार आज भाजप सेना युतीसाठी आपटे रस्त्यावरील डेक्कन रान्देवू हॉटेल मध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली . नेमके या बैठकीत काय झाले ..पुढे काय होणार आहे .. याबाबत भाजप अध्यक्ष योगेश गोगावले यांच्याशी साधलेला हा संवाद …