पुणे-प्रभाग ३८ मधील भाजपचे उमेदवार दिगंबर डवरी यांची लढत माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्याशी होत आहे तर भाजपचे विनय कदम यांची लढत राष्ट्रवादीचे प्रकाश कदम यांच्या शी होते आहे. याचबरोबर मनसे मधून भाजपमध्ये आलेल्या मनीषा राजाभावू कदम यांची लढत मनसे च्या शकुंतला वसंत मोरे यांच्याशी होत आहे भाजपच्या राणी भोसले यांची लढत सेनेच्या नगरसेविका दिपाली ओसवाल यांच्याशी होते आहे …. नेमके याबाबत हे उमेदवार म्हणतात तरी काय ..ते पहा आणि ऐका …