पुणे-भोसरी येथून रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विजयाची यशस्वी सुरुवात केली आहे. या यशाबद्दल पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Copyright © 2012-2021 | Website Designed and Maintained by CSpace Designs | Website Hosted by CSpace Hostings