पुणे- भारतीय जनता पार्टी चा पुण्यातील कारभारी कोणी नसेल मात्र येत्या महापालिकेच्या निवडणुका या पालकमंत्री गिरीश बापट यांच्याच नेतृत्वाखाली होतील असे भाजपचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी स्पष्ट केले आहे .
मेट्रो च्या भूमिपूजनाचा अधिकार भाजपच्याच नेतृत्वाला असून बीआरटी सारख्या प्रकल्पाचे भांडवल करून जो राष्ट्रवादी पक्ष पुण्याचा कारभारी बदलून पालिकेत सत्तेवर आला त्या पक्षाने सत्ता मिळाल्यावर उध्वस्त झालेली बीआरटी आणखी उध्वस्त केली . मेट्रोच्या भूमिपूजना बद्दल राष्ट्रवादी बालीश्पानाचे राजकारण करीत आहे असा हि प्रहार गोगावले यांनी केला . पहा आणि ऐका नेमके गोगावले यांनी काय म्हटले आहे ….