श्री. विश्वनाथ वामन बीडकर (वय 77) यांचे बुधवार, दिनांक 25 जानेवारी रोजी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातू व नात असा परिवार आहे. ‘प्रबोधन माध्यम न्यूज एजन्सी’ चे संस्थापक दीपक विश्वनाथ बीडकर यांचे ते वडील होत.