SHARAD LONKAR

56781 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

केंद्रीय अर्थसंकल्पाकडून एमएलएलची अपेक्षा

पिरोजशा सरकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. ‘देशात जीडीपीच्या १३ टक्के हा लॉजिस्टिक्सचा खर्च विकसित देशांतील ९ ते १० टक्के खर्चापेक्षा अधिक आहे. यासाठीचे...

श्री गुरुसिंघ सभा गणेश पेठ गुरूद्वारा​च्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : श्री गुरुसिंघ सभा गणेश पेठ गुरूद्वारा च्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अमृतसरमधील कीर्तनकारांद्वारे गुरुद्वारामध्ये नुकतेच २३ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,...

गोयल गंगा डेव्हलपर्सला मोठा दिलासा -प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश सत्र न्यायालयाकडून रद्द

पुणे : गोयल गंगा डेव्हलपर्स कंपनीला मोठा दिलासा देत बांधकाम व्यावसायिक व सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्याचा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश सत्र न्यायालयाने...

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ उपाययोजनांची कराव्या -अपर जिल्हाधिकारी रमेश काळे

पुणे- उद्योगांना चालना देण्यासाठी व उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ उपाययोजन कराव्या, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिली. जिल्हा उद्योगमित्र समितीची सभा जिल्हाधिकारी...

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा-आकाश राजभोर व नई चौधरी प्रथम क्रमांकाचे मानकरी

पुणे: ‘महाराष्ट्र कॉस्मोपाॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आणि ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन’(मुंबई) यांच्या संयुक्तविद्यमाने ‘फार्मा व्हिजन 2017-18’ राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले...

Breaking

वर्गमित्रांकडून ‘सहजीवन’ वृद्धाश्रमाला ७५ हजारांची मदत

डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात मदत पुणे...

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत गुढी

पुणे : नवीन वर्षात उत्तमोत्तम नाट्य कलाकृतींची निर्मिती व्हावी...
spot_imgspot_img