SHARAD LONKAR

56760 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

इंदिरा भिलारे, विराज तावरे, सचिन बेनकर, महेश घाग, पुजा भाले यांचा खा. वंदना चव्हाण यांच्या हस्ते सत्कार

पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त ​'वन स्टेप फाऊंडेशन​' च्या वतीने आणि  'एसजीएम मॉल​'​ च्या सहकार्याने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणां​चा सत्कार करण्यात आला. सत्कारार्थीना ​'​पुणे शहर...

यशस्वी अकॅडमीने ‘यशस्वी’ विद्यार्थी घडवले —अरविंद जगताप

'यशोगाथा' या स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न पुणे  :  युवकांची  चौकटीबाहेर जाण्याची मानसिकता तयार करून जीवनात वेवेगळ्या वाटेने जाण्याची दिशा देण्याचे काम यशस्वी अकँडमी  फॉर स्किल...

राष्ट्रवादी आंदोलकांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास कोर्टाचा नकार

पुणे : पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्र २. एन. डी. मेश्राम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यां विरोधात पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करून...

फ़िल्म रिलीज से पहले अय्यारी की टीम पहुंची स्वर्ण मंदिर!

फ़िल्म रिलीज होने से पहले अय्यारी के कलाकार और क्रू के सदस्यों ने स्वर्ण मंदिर का दौरा किया। निर्देशक नीरज पांडे और शितल भाटिया के...

डीझेल पेट्रोल दरवाढीविरोधात नगर रोडवर आंदोलन (व्हिडीओ)

पुणे- भाजपा सरकारच्या काळात दीडशे वेळा अनाकलनीय अशी पेट्रोल डीझेल दरवाढ झाली ज्यामुळे वाहनचालकांचा जीव मेटाकुटीला आला आहे असा आरोप करत आज राष्ट्रवादीचे नगरसेवक...

Breaking

अशोक खरात याच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर फरार:रुपाली पाटील-ठोंबरेंच्या आक्रमक पोस्टने खळबळ

पुणे -अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात खळबळ उडाली असतानाच...

अजित पवारांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा,काळी जादू ? अशोक खरातवर संशय:,देवगिरी बंगल्याबाहेर सापडल्या संशयास्पद वस्तू

मुंबई-तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक...

‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी पुण्यात …

पुणे-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र...
spot_imgspot_img