SHARAD LONKAR

56729 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

गुलाबजामच्या पंगतीच्या निमंत्रणासाठी 11 हजार गुलाबजामचे वाटप

पुणे - पुणेकर नागरिक अनेक कारणासाठी  सुप्रसिद्ध आहेत. त्यामध्ये खवय्येगिरीचाही समावेश आहे. कोणते चविष्ट पदार्थ कुठे खावेत याचे प्रशिक्षण पुणेकर देतात असे म्हटले तर...

अन्वेषाचे आगामी “सजन घर आओ रे” म्युझिक सिंगल . . .

संगीत हे एक असं माध्यम आहे ज्याने आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो, एकप्रकारचं औषध आहे हे आपल्या प्रत्येक भावना जणू समजून घेण्याचं काम...

मोदी सरकारची धोरणे शेती विरोधी : आमदार जयंत पाटील यांची मोदी सरकारवर सडकून टीका

पुणे :' शेतकरी माझा मतदारच नाही ' असे  खासगीत सांगणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारची शासकीय धोरणे शेती विरोधी आहेत. शेतकरी मंत्रालयात येऊन आत्महत्या करीत...

कार्ट्यां बिनधास्तपणे सिगारेट ओढतात: अजित पवार

पुणे- चल म्हटली कि निघाली ... हे गिरीश बापटांचे वक्तव्य आता कुठे विस्मरणात जाते ना जाते तोच कार्ट्यां बिनधास्तपणे सिगारेट ओढतात असे वक्तव्य आज...

बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला 300 कोटी कां दिले ?: अजित पवार

पुणे: कोथरुडमधील ठरलेल्या जागेवर शिवसृष्टीचा निर्णय करत नाही,ती बीडीपी च्या जागेत ढकलता  आणि नंतर लगेचच आंबेगावमधील बाबासाहेब पुरंदरे उभी करत असलेल्या शिवसृष्टीला 300 कोटी ...

Breaking

12,000 हून अधिक छापे टाकण्यात आले ; 15,000 हून अधिक एलपीजी सिलिंडर्स केले जप्त

भीतीपोटी बुकिंग करणे टाळण्याचे आणि एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी डिजिटल...

उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आता ‘एक खिडकी’ योजना – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि.१७ : उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला...

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी २ कोटींची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निधी सुपूर्त

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी...

कंत्राटी शिक्षकांना मुदतवाढ:स्थायी समितीचा निर्णय

पुणे -महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील कंत्राटी शिक्षकांना मुदतवाढ देण्यात...
spot_imgspot_img