SHARAD LONKAR

56678 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

भुजबळांच्या सुटकेबाबत पंकजा मुंडेंचे संकेत ? (व्हिडीओ)

माढा: मला न्याय देण्याचा अधिकार असता तर छगन भुजबळांबाबत वेगळा न्याय दिसला असता, असे विधान ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील अरण...

संभाजी भिडेंना रोखा, अन्यथा महाराष्ट्राचा कठुआ – उन्नाव होईल – तुषार गांधी

मुंबई-संभाजी भिडेंना रोखा नाहीतर महाराष्ट्रात कठुआ व उन्नावसारख्या घटना घडतील अशी भीती समाजसेवक तुषार गांधी यांनी व्यक्त केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंचा...

बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेण्याची गरज- आमदार भीमराव तापकीर

पुणे-“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःसह समाजाचा उत्कर्ष साधला. आपल्या विकासात शिक्षणाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे आजच्या तरुणांनी बाबासाहेबांचे विचार डोक्यात...

राजाराम पूल ते म्हात्रे पूल डी पी रस्ता ३६ मीटर होणार कधी? -संदीप खर्डेकर

पुणे- राजाराम पूल ते म्हात्रे पूल डी पी रस्ता ३६ मीटर होणार कधी...? असा सवाल करणारे पत्र क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी...

टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत सायना देशपांडे, यशराज दळवी यांना विजेतेपद

दुहेरीत सिया देशमुख व रुमा गाईकैवारी यांना, तर दक्ष अगरवाल व अनर्घ गांगुली यांना विजेतेपद पुणे :  मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए...

Breaking

वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या; शेतकरी...

इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन

पुणे : घरगुती गॅस सिलेंडर ची दरवाढ रद्द करून,...
spot_imgspot_img