SHARAD LONKAR

56708 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अमेरिकन कॉन्स्युलेट च्या वतीने ‘इफेक्टिव्ह डिजिटल स्टोरी टेलिंग ‘ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

पुणे :अमेरिकन कॉन्स्युलेट च्या वतीने 'इफेक्टिव्ह डिजिटल स्टोरी टेलिंग' विषयावर शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांसाठी एक दिवसीय कार्यशाळेंचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १७ मे...

अवधूत गुप्तेचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

  बालचित्रपट ‘मंकी बात’चा भन्नाट ट्रेलर रिलीज बालपण म्हणजे खुशाल बागडण्याची, धम्माल मस्ती करण्याची पर्वणीच असते. उद्यानांमध्ये आपल्याला निरनिराळ्या रंगांची, सुगंधांची आणि आकारांची सुंदर सुंदर फुले...

रायरेश्‍वरावरील शिवशौर्य शिबीरात बालकांनी घेतली स्वच्छ चारित्र्याची शपथ

पिंपरी । प्रतिनिधी: शिवकालीन मैदानी खेळ, कसरती, लाठीकाठी, कुरघोडी, सुरपाट्या, हुतुतु, संमोलन, अभ्यासातील एकाग्रता, योगा, श्‍लोक, निसर्गचित्रे, हरिपाठ, वारकरी पावल्या, नाटुकल्या, शिवकालीन शस्त्रे, शिवकालीन इतिहास,...

​​ बॅक ऑफ महाराष्ट्र चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मराठे यांचे हस्ते दृष्टि बाधित कर्मचा-यासाठी ब्रैल लिपितील कर्मचारी टेलीफ़ोन डायरीचे अनावरण

पुणे-बॅक ऑफ महाराष्ट्र ओफीसर्स ओर्गनईजेशन आयोजीत  तर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमात  बॅकेतील दृष्टि बाधित कर्मचारी आणि अधिका-यानसाठी “ब्रैल लिपितील पॉकेट टेलीफोन डायरीचे संस्करण तैयार करन्यात  आले...

ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचं निधन

मुंबई-ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ते ८४ वर्षांचे होते. पहाटे सहा वाजता...

Breaking

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही- डॉ. गोऱ्हे

वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुण्यात पुनरावृत्ती; हुंडाबळी घटनेवर उपसभापती डॉ....

भाजपा, शिवसेना, वंचित व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

मुंबई, दि. १६ मार्च २०२६ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष...
spot_imgspot_img