SHARAD LONKAR

56757 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

भटक्या कुत्र्यांपासून संरक्षण मिळालेच पाहिजे – भीम आर्मी

पुणे- शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांना त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षभरात सुमारे १०००० पेक्षा जास्त नागरिकांना चावा भटक्या कुत्र्यांनी...

पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध स्वयंघोषित एजंटांना थारा देऊ नका – महावितरणचे आवाहन

पुणे - पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोडण्या व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत सिंगल व थ्री फेजचे 1 लाख 14 हजार 986 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या माहितीवर...

वंदना चव्हाण सूड उगवताहेत -नगरसेविकेची तक्रार (व्हिडीओ)

पुणे- राष्ट्रवादीच्या पुणे शहर अध्यक्षा आणि राज्यसभेच्या सदस्य , खा. वंदना चव्हाण या, आपल्या पती च्या म्हणजे अजित बाबर यांच्या स्वर्गवासा नंतर  आता आपल्यावर...

कॅन्टोमेंट बोर्ड मधील रस्ते नागरिकांसाठी तातडीने उघडणार – खा. अनिल शिरोळे

पुणे -शहराच्या हद्दीतील कॅन्टोमेंट बोर्डातील रस्ते वापरावरील बंदीसंदर्भात नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन खासदार अनिल शिरोळे ह्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर ह्यांचा कडे जून...

महापुरुषांचा इतिहास प्रेरणादायी : नितीन बानगुडे पाटील

पुणे : महापुरुषांनी नव्या पिढीला आपल्या जगण्यातून आदर्श निर्माण करून दिले आहेत. त्यांच्या आदर्शांवर चालणे ही तुमची आमची  सर्वांची जबाबदारी आहे. इतिहासातील एक आदर्शवादी आणि तत्ववादी योद्धा...

Breaking

‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी पुण्यात …

पुणे-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र...

अशोक खरात प्रकरणी कारवाईचे फडणवीसांनी दोन आठवडे आधीच दिले होते आदेश; पोलिसांची गुप्त मोहीम यशस्वी

मुंबई-नाशिकमधील तथाकथित भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने...

पतीच्या मृत्यूची भीती घालत महिलेवर 2 वर्षे अत्याचार; नाशिकला ज्याेतिषी खरात अटकेत

नाशिक -पतीचे भविष्य जाणून घेण्यासाठी आलेल्या महिलेला दैवी शक्तीचा...

सरकार म्हणाले- पॅनिक बुकिंगमध्ये घट; अमेरिकेकडून एलपीजीचा पुरवठा होतोय, किमतीत वाढ नाही

ऑनलाइन सिलेंडर बुकिंग 94% पर्यंत पोहोचलीनवी दिल्ली- केंद्र सरकारच्या...
spot_imgspot_img