SHARAD LONKAR

56759 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

ठणकावून सांगतो ; पुण्याच्या लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच -हर्षवर्धन पाटील

पुणे- दोन तीन वेळा वर्तमान पत्रातून वाचले, म्हणून खुलासा करतो ;ठणकावून सांगतो , पुण्याच्या लोकसभेची जागा हि कॉंग्रेसचीच आहे ,आणि कॉंग्रेसच ती लढवणार आहे...

सभागृहनेत्यांच्या वक्तव्याने बदनामी :कॉंग्रेस गटनेत्याचा पोलिसात तक्रारअर्ज

पुणे :सभागृह्नेत्यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केलेल्या वक्तव्याने आपली बदनामी झाली असून याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज कॉंग्रेसचे गटनेते यांनी...

इंधन दरवाढीवर आता गप्प का ? जिथे भेळ तिथे खेळ ‘ करणाऱ्या अभिनेत्यांना सवाल

मुंबई-कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सुरु झालेली इंधन दरवाढ अद्यापही कायम आहे. आज सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३० पैशांची वाढ झाली. सध्या...

शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिल थकीत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

मुंबई,-  शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिलाची कुठलीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र निवासस्थान उपलब्ध करून देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करावे लागणार...

एमसीए स्टेडियममध्ये प्रेक्षकांना ‘व्होडाफोन’ची अनोखी भेट

‘अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स’चा उपक्रम पुणे :  ‘आयपीएल’चा क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेल्या रविवारी एमसीए स्टेडियमवर गेलेल्या हजारो प्रेक्षकांना ‘व्होडाफोन’तर्फे एक अनोखी भेट मिळाली. प्रवेशद्वार क्र....

Breaking

अजित पवारांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा,काळी जादू ? अशोक खरातवर संशय:,देवगिरी बंगल्याबाहेर सापडल्या संशयास्पद वस्तू

मुंबई-तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक...

‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी पुण्यात …

पुणे-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र...

अशोक खरात प्रकरणी कारवाईचे फडणवीसांनी दोन आठवडे आधीच दिले होते आदेश; पोलिसांची गुप्त मोहीम यशस्वी

मुंबई-नाशिकमधील तथाकथित भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने...
spot_imgspot_img