SHARAD LONKAR

56768 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन, ऐतिहासिक खोली पाहण्यासाठी गर्दी

पुणे- ‘ने मजसी ने परत मातृभूमीला...सागरा प्राण तळमळला’ यातून मातृभूमीविषयीचे प्रेम व्यक्त करणार्‍या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सोमवारी फर्ग्युसन महाविद्यालयात...

धनगर माझा जीवन गौरव पुरस्काराने मी भारावून गेलो आहे – आ. गणपतराव देशमुख

पुणे - धनगर माझा जीवन गौरव पुरस्काराने मी भारावून गेलो आहे. हा सन्मान माझा नसून दुष्काळी भागातील जनतेने दिलेल्या आशीर्वादाचा सत्कार आहे. असे भावपूर्ण...

बौध्द भिक्खू संघदान आराधना २९ मे रोजी राजबागेत

पुणे-विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधून “बौध्द भिक्खू...

सात अभाग्यांची उपचार व पुनर्वसनासाठी “श्रद्धा” मध्ये रवानगी

जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनानिमित कर्वे समाज सेवा संस्थेमार्फत विविध उपक्रम पुणे- “स्किझोफ्रेनिया” या मानसिक आजाराच्या जनजागृतीसाठी जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिनानिमित कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन...

गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचा निकाल १०० टक्के

पुणे :- बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. पिंपरीतील गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचा निकाल १०० टक्के लागला असून येथील  विद्यार्थांनी उत्कृष्ठ यश संपादन केले असून सांची थावणी हिला सर्वाधिक...

Breaking

बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने 2 कोटींची फसवणूक

पुणे-पुण्यात बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका पेट्रोल...

लंडनमध्ये 2 भारतीय रस्त्यावर पान खाऊन थुंकले:दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला

लंडनच्या ब्रेंट परिसरात सार्वजनिक ठिकाणी पान थुंकल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या...

लैंगिक शोषण आरोपी अशोक खरातचे ५८ नव्हे १०० व्हिडिओ सापडले, SIT च्या तपासात धक्कादायक माहिती

नाशिकच्या बड्या पत्रकारांना कसा लागला नाही थांगपत्ता ? हाही...

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाचा पीएमआरडीए महानगर आयुक्तांकडून ‘ऑन ग्राउंड’ आढावा!

मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू करण्याचे...
spot_imgspot_img