SHARAD LONKAR

56797 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी उद्या पासून आमरण उपोषण

मुंबई- माथाडी कामगारांशी संबंधित महाराष्ट्र शासनाच्या कामगार, पणन व सहकार, उद्योग व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी सोमवार दि.१८ जून, २०१८ पासून...

रमजान ईद दिवशीच मिळाले रेश्मा शेख यांना नवे घर

माय मावळ फौन्डेशनचा उपक्रम पिंपरी - :जातीय सलोख्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनातर्फे गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबविले जात आहेत. एकीकडे देशभरात जातीय ताणतणावाच्या अनेक घटना...

रोजगार मेळावा सोहळा नसून शासनाची बांधिलकी -उद्योगमंत्री

पुणे - राज्यातील तरुणाईच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे काम उद्योग विभागाने हाती घेतले आहे. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याची अभिनव संकल्पना राज्य सरकारने सुरू...

डॉइश बँक आणि स्वदेस फाउंडेशन वृक्षारोपणासाठी एकत्र

मुंबई-: रॉनी आणि झरीना स्क्रूवाला यांनी स्थापन केलेल्या स्वदेस फाउंडेशनने शनिवारी,१६ जून रोजी, डॉइश बँकेतील अनेक उत्साही स्वयंसेवकांच्या साथीने वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले. पुण्यातील पथक...

पारदर्शक कारभारासाठी महा-रेराचा वापर करा – डॉ. प्रभू

पुणे – बांधकाम व्यवसाह या दुसऱ्या क्रमांकावरील व्यवसाय आहे जिथे सर्वात जास्त रोजगार उपलब्ध होतो. देशाच्या एकूण उत्पन्नात ८ ते ९ टक्के याच व्यवसायाचा...

Breaking

केदार शिंदे – सना शिंदे घेऊन येत आहेत ‘आई भाड्याने हवी?’

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे...

एपस्टिन फाईल प्रकरणी संघाच्या नागपूर मुख्यालयावर सोमवारी काँग्रेस-‘वंचित’चा मोर्चा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड....
spot_imgspot_img