SHARAD LONKAR

56815 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

शिवाजी महाराजांच्या गुण वैशिष्ट्यांवर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आवश्यक्यता – योगेश गोगावले

पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुण वैशिष्ट्यांवर आधारित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा आणि या विषयात संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. अशी...

इन्स्टिट्यूट फाॅर प्राॅस्टेट कॅन्सरचे २ ते १२ जुलै दरम्यान मोफत शिबीर

पुणे दि. 27 जून: 2018 : इंडियन नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीनुसार प्रॉस्टेट कॅन्सर बाधित पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.यासाठी इन्स्टिट्यूट फाॅर प्राॅस्टेट कॅन्सर (IPC) मागील ५...

दक्षिण पुण्याला अहिल्यादेवींच्या नावे नव्या उद्यानाची भेट (व्हिडीओ)

पुणे-  कात्रजच्या भारती विद्यापीठाच्या मागील प्रचंड कॉंक्रीटच्या जंगलात राहणाऱ्या हजारो रहिवाश्यांना पुण्यश्लोक लोकमता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने एका छोट्या पण सुरेख उद्यानाची भेट मिळते...

जीटीडीसीचे ‘गोवामाइल्स’ हे टॅक्सी अॅप पुढील महिन्यात लाँचसाठी सज्ज

डिजिटल यंत्रणेत सहभागी होण्यासाठी २८०० परवानाधारक टॅक्सीचालक इच्छुक  पणजी, 27 जून – गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) टॅक्सी अप ‘गोवामाइल्स’ पुढील महिन्यात लाँच होण्यासाठी...

333 व्या पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी श्रीमती सोनिया, राजीव गांधींच्या नावे फिरता मोफत दखाखाना

बारामती:- येथील कै.रामचंद्र भिसे (गुरुजी ) वैद्यकिय प्रतिष्ठान च्या वतीने जनसेवा हिच ईश्वरसेवा या उद्देशाने प्रेरीत देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर आषाढी वारीत संत...

Breaking

शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करा; आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी

मुंबई: विधान भवन येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे...

नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे औंध...

स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” जाहिर

पुणे-स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब...
spot_imgspot_img