SHARAD LONKAR

56878 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

रमणबागेच्या विद्यार्थ्यांची भारत इतिहास संशोधक मंडळास भेट

पुणे-भारत इतिहास संशोधक मंडख ही संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी मान्यवर संशोधन संस्था आहे. त्याच्या १०८ व्या वर्धापन दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतील...

एका झाडासाठी त्यांनी वृक्ष प्राधिकरणातच मांडला ठिय्या

पुणे : सातत्याने अर्ज करुनही इमारतीसमाेरील पदपथावरील झाड न काढल्याने व्यावसायिकाने शनिवारी थेट पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातच ठिय्या मांडला. विक्रम खन्ना असे या व्यावसायिकाचे...

मातंग समाजाला आपली ताकद दाखविण्याची वेळ आणू नका – रमेश बागवे (महामोर्चाची व्हिडीओ झलक)

पुणे :मातंग समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका आणि आपली एकत्रित ताकद दाखविण्यास भाग पाडू नका असा स्पष्ट इशारा आज मातंग समाजाचे नेते रमेश...

शिवाजीनगर कामगार पुतळ्याजवळील पुलावरून टँकर नदीत कोसळला ; एकाचा मृत्यू

पुणे-शिवाजीनगर कामगार पुतळ्याजवळील पुलावरून कठडा तोडून एक टँकर नदीत कोसळला. ही घटना आज पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेत एकजण मृत्युमुखी पडला असून त्याचा...

सफाई कंत्राटी कामगारांना तीन महिन्यात किमान वेतनाच्या फरकाची रक्कम द्या; उच्च न्यायालयाचा पालिकेला आदेश

18 वर्षाच्या न्यायालयीन लढ्यास यश; राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांची माहिती पुणे-- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचा-यांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी...

Breaking

केशवनगर पाणीपुरवठा योजनेला गती ;१३५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता

अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली माहिती पुणे : महापालिकेच्या हद्दीत...

अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्प्याला १ एप्रिल पासून सुरुवात

पुणे, दि.27: जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या...
spot_imgspot_img