SHARAD LONKAR

56879 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पुण्यातील लक्ष्मी रोड वर मराठा यल्गार ..

पुणे- आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला असताना पुण्यात मराठा संघटनेच्या आणि समाजाच्या विविध स्तरावरील नागरिकांनी लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढली आणि यावेळी पोलीस बंदोबस्तात .....

मराठा आरक्षण : औरंगाबादमध्ये आणखी एका युवकाने नदीपात्रात मारली उडी

औरंगाबाद- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या युवकाने गोदावरी नदीवरील पुलावरून आत्महत्या केल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना आता औरंगाबादमध्येच आणखी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न...

झी मराठी वाहिनीवर नुपूर दैठणकरची ‘बाजी’

झी मराठी वाहिनीवर पेशवाईचा काळ असणारी व उत्कंठावर्धक कथा असलेली ‘बाजी’ही नवीन मालिका ३० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. झी मराठी पुन्हा एकदा शंभर...

अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, एचआयव्हीग्रस्त मुलांच्या संगोपनासाठी नगरसेवक प्रकाश कदमांनी दिली 3 गुंठे जागा

  पुणे-एच आय व्ही ग्रस्त  मुलांच्या संगोपनासाठी  जबाबदारी घेतलेल्या ममता फौन्डेशनला नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश  कदम पुणे मनपा यांनी या संस्थेला स्वतःची 30 लाख रुपये...

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी शुल्क आकारणीचे अधिकार महापालिकेला-मुख्यमंत्री

पुणे-- ‘‘शास्तीकरासंदर्भात नुकतेच एक विधेयक मंजूर केलेले आहे. प्रधान सचिव नितीन करीर यांच्यासोबत बैठक घेतली आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी शुल्क आकारणीचे अधिकार...

Breaking

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रती लीटर दहा रुपयांची घट

तेलाच्या दरवाढीच्या धक्क्यापासून, ग्राहक आणि तेल विपणन कंपन्यांचे संरक्षण...

केशवनगर पाणीपुरवठा योजनेला गती ;१३५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता

अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली माहिती पुणे : महापालिकेच्या हद्दीत...
spot_imgspot_img