SHARAD LONKAR

56900 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

नगर-कल्याण महामार्गावर झालेल्या अपघातात एक जण ठार

ओतुर - (sanjok kaldante)  नगर - कल्याण महामार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अशोक हरिभाऊ गांगड (वय २२ रा.लागाचा घाट,ब्राम्हणवाडा,ता.अकोले,जि.अहमदनगर) हा युवक जागीच ठार झाला असल्याची माहिती...

जातीच्या निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह महत्वाचे

पुणे,- घटनेने दिलेले स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही त्रिसूत्री पुढे नेण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक उन्नतीसाठी आंतरजातीय विवाह महत्वाचे आहेत. त्यामुळे समाजातून जातीचे...

शेकडो टन मासे ,मटण, कोंबड्या फस्त;पण कचराविल्हेवाटीसाठी पालिकेचे नियोजन शून्य !

स्वतंत्र यंत्रणा विकसित करा :मा. उपमहापौर आबा बागुल  यांची  प्रशासनाला सूचना  पुणे - सध्या आषाढ महिन्यामुळे दररोज मोठ्याप्रमाणावर कोंबड्या ,मासे आणि मटणाची उलाढाल वाढली आहे मात्र त्यातून...

बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत बीआयपीएल रायजिंग ईगल्सची आगेकुच

पुणे, 2 ऑगस्ट 2018- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत बीआयपीएल रायजिंग ईगल्स...

आमदारांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन म्हणजे केवळ ‘स्टंटबाजी ; भाजप आमदार मेधा कुलकर्णींचं

पुणेः आमदारांच्या घरासमोर बसून मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर त्यांनी आमच्या घरापुढे बसावं. पण आमच्या  घरासमोर केले जाणारे ठिय्या आंदोलन म्हणजे केवळ ‘स्टंट’...

Breaking

गॅस एजन्सीवर ही कारवाई, गॅस सिलेंडरचा काळा बाजार

गॅस एजन्सीचा पुरवठा आणि वितरण तात्काळ प्रभावाने बंद ;...

श्रीरामराज्याभिषेक व पायघडी सोहळा तुळशीबागेत उत्साहात साजरा

पुणे : श्रीराम जय राम जय जय राम...  रघुपती...

देशभरातील 76 रेल्वे स्थानकांवर सर्व अत्याधुनिक सुविधांमधे वाढ – अश्विनी वैष्णव

सर्व विभाग आणि यंत्रणा, एकाच स्थानक संचालकांच्या हाताखाली काम...
spot_imgspot_img