SHARAD LONKAR

56901 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

मंत्री बापटांचे नियमबाह्य कृत्य ; न्यायालयाचा दणका; ठोठावला दहा हजाराचा दंड

पुणे-एका स्वस्त धान्य दुकानाचा परवाना नियमबाह्य़ पद्धतीने रद्द करणे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. याप्रकरणी न्यायालयाने संबंधित...

जीटीडीसीचे टॅक्सी अप ‘गोवामाइल्स’ लाँच

पणजी – गोव्याची पहिले आणि एक्सक्लुसिव्ह मोबाइल अपवर आधारित टॅक्सी सेवा गोवामाइल्सचे गोव्याचे  मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते सेक्रेटेरियल कॉम्प्लेक्स, पोर्वोरी येथे लाँच करण्यात...

‘बाजी‘ मालिकेतून अभिनेता अभिजित श्वेताचंद्रचे प्रमुख भूमिकेत पदार्पण

झी मराठी वाहिनीवर पेशवाईचा काळ असणारी व उत्कंठावर्धक कथा असलेली ‘बाजी’ही नवीन मालिका ३० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस आली. झी मराठी वाहिनीने पुन्हा एकदा शंभर...

ग्रीनबॉक्स आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत विद्याभवन, विबग्योर, स्प्रिंग डेल स्कुल संघांची विजयी सलामी

पुणे: ग्रीनबॉक्स यांच्या तर्फे आयोजित ग्रीनबॉक्स आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत विद्याभवन स्कुल अ व ब, विबग्योर स्कुल अ व ब, स्प्रिंग डेल स्कुल...

कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये एरवाडी दिवस व स्तनपान सप्ताह साजरा

पुणे-कर्वेनगरयेथील कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये समाजकार्य महाविद्यालयाच्या वैद्यकीय व मनोवैद्यकीय समाजकार्य विभागाच्या वतीने एरवाडी दिवस व स्तनपान सप्ताहानिमित्त चर्चासत्र व विविध विषयांचे सादरीकरणाच्या कार्यक्रमाचे...

Breaking

३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून...

गॅस एजन्सीवर ही कारवाई, गॅस सिलेंडरचा काळा बाजार

गॅस एजन्सीचा पुरवठा आणि वितरण तात्काळ प्रभावाने बंद ;...

श्रीरामराज्याभिषेक व पायघडी सोहळा तुळशीबागेत उत्साहात साजरा

पुणे : श्रीराम जय राम जय जय राम...  रघुपती...

देशभरातील 76 रेल्वे स्थानकांवर सर्व अत्याधुनिक सुविधांमधे वाढ – अश्विनी वैष्णव

सर्व विभाग आणि यंत्रणा, एकाच स्थानक संचालकांच्या हाताखाली काम...
spot_imgspot_img