SHARAD LONKAR

56913 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

फुलपाखरूमधील वैदेहीच्या मंगळसूत्राची सर्वत्र चर्चा

होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवीच्या मंगळसूत्रापाठोपाठ आता झी युवावरील 'फुलपाखरू'या मालिकेतील वैदेहीचं मंगळसूत्र सध्या चर्चेत आलं आहे. प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत मानस आणि वैदेही यांचा विवाहसोहळा पाहिला. त्या दोघांचं अगदी थाटामाटात लग्न झालं. लग्नाच्या विधीमध्ये वैदेहीने नववारी साडीवर घातलेलं हे मंगळसूत्र अतिशय लोकप्रिय ठरलं. मालिकेतील कोणती गो ष्ट कधी प्रेक्षकांना भावेल हे सांगता येत नाही. चर्चेत राहिलेली ही दोन्ही मंगळसूत्रे प्रिया कळंबे यांनी तयार केली आहे. प्रिया यांनी ज्वेलरी डिझाइनची कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही. पण आवड म्हणून तयार केलेल्या या मंगळसूत्रांनी खूप पसंती मिळत आहे. 'होणार सून..' यामालिकेतील जान्हवीचं तीन पदरी छोटं मंगळसूत्र अनेकींना आवडलं आणि आजही त्या हे मंगळसूत्र घालताना दिसतात . तसंच वैदेहीचं मंगळसूत्र देखील लोकप्रिय होणार अशी आशा आहे. वैदेहीच्या मंगळसूत्राची खासियत म्हणजे टेम्पल ज्वेलरीच्या डिझाइनच्या मदतीने हे मंगळसूत्र तयार करण्यात आलं आहे. काळ्या मण्यांवर सोनेरी पानांची वेल तयार करून मध्यभागी वाटीत डायमंड बसवण्यात आलं आहे. हेमंगळसूत्र इतर मंगळसूत्रांपेक्षा नक्कीच हटके आहे. यामुळे हे आणखी चर्चेत येण्याची दाट शक्यता आहे.'आताच्या तरूणाईला वेस्टर्न कल्चरसोबत इंडियन कल्चरदेखील सांभाळायचं असते. लग्नानंतर मंगळसूत्र घालण्यात आजच्या मुलींना खूप कुतुहल वाटतं. पण आपल्या वेस्टर्न आऊट फिटवर हे मंगळसूत्र शोभेल असं असलं कीत्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो. आणियाच कल्पनेतून हे डिझाइन तयार करण्यात आलं आहे.'असं प्रिया कळंबे सांगतात.

हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो साठी ३५ हेक्टर जागा ताब्यात घेणार -२३ किलोमीटरच्या अंतरात २३ स्थानके …

‘महत्वकांक्षी नागरी परिवहन’ प्रकल्प म्हणून घोषित पुणे- - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(पीएमआरडीए) ने हाती घेतलेला अत्यंत महत्वाचा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्प राज्य...

राधिका बनणार ए.एल.एफ. कंपनीची नवी मालकीण

‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे...

जगावेगळी प्रेमकहाणी ‘तुला पाहते रे’ १३ ऑगस्टपासून

झी मराठी ही वाहिनी नेहमीच विविध व रंजक विषयांची योग्यरीत्या हाताळणी आणि सादरीकरणातील नावीन्याने महाराष्ट्रातील तमाम जनतेचं गेल्या २० वर्षांपासून भरभरून मनोरंजन करत आली...

सायप्रसच्या भूमीवर 10 दिवस – ‘ट्रॅव्हल एक्सपी’ची पाच भागांची मालिका

मुंबई-आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांची माहिती ट्रॅव्हल एक्सपी वाहिनीतर्फे सादर केली जाणार आहे. ‘टेन डेज सायप्रस’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. या सफरीचे चित्रिकरण‘ट्रॅव्हल एक्सपी’ने अत्याधुनिक ‘फोर-के’ तंत्रज्ञानाने केले असून ‘एचडी’ स्वरुपात...

Breaking

रशिया कोणत्याच देशाला देणार नाही पेट्रोल

नवी दिल्ली:युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या...

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’,...

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 80 लाख लोकांचा मोर्चा:3,300 ठिकाणी निदर्शने, इराण युद्ध आणि महागाईवरून पदावरून हटवण्याची मागणी

अमेरिकेत शनिवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात झालेल्या ‘नो किंग्स...
spot_imgspot_img